Ferfar #7006 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/अ/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
केशवराव रामचंद्र बानाईत तर्फे आ.मु. स्वामी समर्थ असो. तर्फे भागीदार अमित साहेबराव चौधरी (खाता क्रमांक302) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3992 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 112.45 चौ.मी. आर एल क्षेय्त्र 107.57 चौ.मी.)
लिहुन घेणार :
रणजीत साहेबराव चौधरी , (खाता क्रमांक :-4620)गट/सर्व्हे क्रमांक 43/अ/1 पैकी प्लॉट क्र. 20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 112.45 चौ.मी. आर एल क्षेय्त्र 107.57 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4158 दिनांक 13/09/2012 प्रमाणे रक्कम रुपये 1,21,050/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.