सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7009 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- सप्तश्रृंगी बिल्डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स नागपूर तर्फे संजय पुनाजी फरकाडे (खाता क्रमांक322) यांचे गट/सर्व्हे क्रमांक116, बिगरशेती क्षेत्र 167.1646 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 26 बिगरशेती क्षेत्र 1.4795 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विलास महादेवराव मुन , (खाता क्रमांक :-5523)गट/सर्व्हे क्रमांक 116 पैकी प्लॉट क्र. 26 बिगरशेती क्षेत्र 1.4795 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4076 दिनांक 02/07/2004 प्रमाणे रक्कम रुपये 32,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.