Ferfar #7011 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
उन्नती हाऊसिंग एजन्सी योगीनी शांताराम लाड , वृशाली नित्यानंद महाजन , सुमिती शांताराम लाड , सुर्दशन शांताराम लाड तर्फे आ.मु. सुर्दशन शांताराम लाड (खाता क्रमांक1823) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/2, बिगरशेती क्षेत्र 160.8606 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 65 बिगरशेती क्षेत्र 1.4170 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ईशा सुशिल भुते , (खाता क्रमांक :-5525)गट/सर्व्हे क्रमांक 57/2 पैकी प्लॉट क्र. 65 बिगरशेती क्षेत्र 1.4170 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 281 दिनांक 31/01/2001 प्रमाणे रक्कम रुपये 22,875/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.