सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7020 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
138/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- सुमंगल हाऊसिंग डेव्‍हलपर्स कंपनी तर्फे अभय गजाननराव क्षीरसागर (खाता क्रमांक181) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.7914 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 199 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0144 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 144.92 चौ.मी.) लिहुन घेणार : विजय गोमाजी तिमांडे , (खाता क्रमांक :-5532)गट/सर्व्हे क्रमांक 138/2 पैकी प्लॉट क्र. 199 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0144 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 144.92 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3594 दिनांक 29/12/2001 प्रमाणे रक्कम रुपये 7,800/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील जा.क्र.न.प.बे.पी./नरवी 1704/2026 दि. 05/05/2026 चे पत्र नुसार प्लॉट क्र. 199 हा गट क्र. 138/2 मधील असल्याचे पत्र वरून नोंद.