सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7021 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
23/5
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद. लिहुन देणार:- मॉडेलमिल औद्योगिक गृह निर्माण सह संस्था नागपुर रजि एन जि पि एच एस जि 1057/1983 तर्फे अध्यक्ष राजु मनोहरराव महाजन रा. बेलतरोडी(खाता क्रमांक1078) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8212 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0151 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रंजनाताई कैलाससिंग ठाकुर , (खाता क्रमांक :-5533)गट/सर्व्हे क्रमांक 23/5 पैकी प्लॉट नंबर 46 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0151 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5531 दिनांक 06/10/2000 प्रमाणे रक्कम रुपये 8125 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ३) कार्यालय नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे पत्र जा.क्र.न.प.बे.पि./नरवी/3205/2026 दिनांक 22/09/2026 अन्वये भूखंड क्रमांक 46 हा सर्वे क्रमांक 23/5 मध्ये असल्याचे पत्र वरून नोंद.