Ferfar #7039 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
मे एम के हाऊस रियल इस्टेट तर्फे सिमा माणिक वैद्य , स्नेहल माणिक वैद्य (खाता क्रमांक323) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 123/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 125.63 चौ.मी.)
लिहुन घेणार :
ब्रजेश गेंदलाल देवलकर , (खाता क्रमांक :-5536)गट/सर्व्हे क्रमांक 123/2 पैकी प्लॉट क्र. 23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 125.63 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14050 दिनांक 17/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 22,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
गर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील जा.क्र.न.प.बे.पी./नरवी 1543/ 2026 चे पत्र मध्ये प्लॉट क्र. 23 हा स.नं. 123/2 नमूद असल्याचे पत्र वरून नोंद.