सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7042 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- शांती हाऊसिंग अॅन्‍ड डेव्‍हलपर्स एजन्सी नागपूर प्रकाश लक्ष्मणराव वानखेडे , मधुकर व्यंकटेश भोकरे , विठ्ठल लक्ष्मणराव दगडे तर्फे आ.मु. वैष्णवी दामोधर दांडेकर दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 782 दिनांक 11/02/2004 (खाता क्रमांक19) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114, लागवडीयोग्य क्षेत्र 3.3421 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 141/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0204 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 204.00 चौ.मी.) लिहुन घेणार : वैष्णवी दामोधर दांडेकर , (खाता क्रमांक :-5538)गट/सर्व्हे क्रमांक 114 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0204 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8046 दिनांक 04/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 15,365/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 10798 दिनांक 07/12/2018 प्रमाणे आ.मु. दस्ताची दुरुस्ती करून दिली.