Ferfar #7047 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/1/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : विवेकानंद नागरी सहकारी प्रत्येय संस्था मर्यादित, महाल नागपूर
लिहुन देणार : माया प्रभाकर दांडगे रा. बेलतरोडी गट नंबर/ सर्वे नंबर 61/1/1 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 7 यांचेकडील दस्त क्रमांक 10250 दिनांक 15/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 12,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0489 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माया प्रभाकर दांडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील अर्ज दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.