सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7048 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
61/1/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : विवेकानंद नागरी सहकारी प्रत्येय संस्था मर्यादित, महाल नागपूर लिहुन देणार : माया प्रभाकर दांडगे रा. बेलतरोडी गट नंबर/ सर्वे नंबर 61/1/1 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 4496 दिनांक 15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0489 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माया प्रभाकर दांडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.