Ferfar #7049 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1/8/2/61
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, देव नगर नागपूर
लिहुन देणार : ज्योती सुरज अय्यर रा. बेलतरोडी गट नंबर/ सर्वे नंबर 8/1/8/2/61 यांनी दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण यांचेकडील दस्त क्रमांक 9456 दिनांक 25/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2,50,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4072 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती सुरज अय्यर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AX2/Charge Noting/2025-26 दिनांक 23/12/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,50,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.