सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7050 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1/8/2/61
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, देव नगर नागपूर लिहुन देणार : ज्योती सुरज अय्यर , ज्योती सुरज अय्यर गट नंबर/ सर्वे नंबर 8/1/8/2/61 यांनी दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण यांचेकडील दस्त क्रमांक 4487 दिनांक 02/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 7,50,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9996 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती सुरज अय्यर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AX2/Charge Noting/2025-26 दिनांक 23/12/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7,50,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.