Ferfar #7051 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/5
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
आर. रामानुजम ए राघवन (खाता क्रमांक4687) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/5, बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 20 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलम देविदास वंजारे , (खाता क्रमांक :-5543)गट/सर्व्हे क्रमांक 1/5 पैकी प्लॉट क्र. 20 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12614 दिनांक 16/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 30,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.