Ferfar #7055 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
उन्नती लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्स तर्फे संभाजी कोंडूजी टेंभूर्णे (खाता क्रमांक982) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3551 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0204 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 204.46 चौ.मी.)
लिहुन घेणार :
मधुकर चोखीनाथ गजभिये , (खाता क्रमांक :-5546)गट/सर्व्हे क्रमांक 82/1 पैकी प्लॉट क्र. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0204 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 204.46 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1508 दिनांक 10/05/2002 प्रमाणे रक्कम रुपये 26,400/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.