Ferfar #7087 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
सप्तश्रृंगी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स संजय पुनाजी फरकाडे (खाता क्रमांक111) यांचे गट/सर्व्हे क्रमांक98/1, बिगरशेती क्षेत्र 122.9691 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 28 व 29 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 3.1022 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेंद्र शामराव खोब्रागडे , (खाता क्रमांक :-5590)गट/सर्व्हे क्रमांक 98/1 पैकी प्लॉट क्र. 28 व 29 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 3.1022 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 714 दिनांक 01/02/2005 प्रमाणे रक्कम रुपये 67,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.