सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7089 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
61/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- सुरेश गुलाबराव शंभरकर (खाता क्रमांक92) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9090 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) लिहुन घेणार : अरुण रामकृष्ण मौदेकर , (खाता क्रमांक :-5592)गट/सर्व्हे क्रमांक 61/2 पैकी प्लॉट क्र. 5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1075 दिनांक 12/02/1992 प्रमाणे रक्कम रुपये 4,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.