सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7096 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
87/1/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- नागपूर नागरी कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा लि नागपूर तर्फे संचालक दिगांबर बाळकृष्ण मेश्राम तर्फे आ.मु.नम्रता रुपेश हाताग्रे (खाता क्रमांक101) यांचे गट/सर्व्हे क्रमांक87/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4325 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0142 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 157.९३ चौ.मी. आर एल क्षेत्र 142.34 चौ.मी.) लिहुन घेणार : नम्रता रुपेश हाताग्रे , (खाता क्रमांक :-5600)गट/सर्व्हे क्रमांक 87/1/2 पैकी प्लॉट क्र. 9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0142 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 157.९३ चौ.मी. आर एल क्षेत्र 142.34 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7350 दिनांक 21/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 80,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.