सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7097 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
32/1/32/2/74
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- विनोद बबनराव वेरुळकर ,(खाता क्रमांक439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32/1/32/2/74, बिगरशेती क्षेत्र 1.9250 आर.चौ.मी पैकी आपल्या 50 टक्के हिश्यामधील 25 टक्के बिगरशेती क्षेत्र 0.4812 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शोभा सुभाष पुरुषे , (खाता क्रमांक :-5601)गट/सर्व्हे क्रमांक 32/1/32/2/74 बिगरशेती क्षेत्र 0.4812 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12496 दिनांक 30/12/2017 प्रमाणे रक्कम रुपये 9,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.