सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7099 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
84/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- संपदा रियल ईस्टेट डेव्हल‍पर्स आणि कन्स्ट्रक्शन प्रा लि नागपूर तर्फे शांताराम बापूराव लाड (खाता क्रमांक989) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/2, लागवडीयोग्य क्षेत्र 3.5559 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 64 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) लिहुन घेणार : ओंकार बापूरावजी श्रीखंडे , (खाता क्रमांक :-5606)गट/सर्व्हे क्रमांक 84/2 पैकी प्लॉट क्र. 64 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7366 दिनांक 05/07/1996 प्रमाणे रक्कम रुपये 12,200/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 7663 दिनांक 27/08/2018 प्रमाणे सर्व्हे क्र. ची दुरुस्ती करून दिली.