Ferfar #7101 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
दुर्गादास हरिभाउजी धोपटे (खाता क्रमांक4685) यांचे गट/सर्व्हे क्रमांक69/2, बिगरशेती क्षेत्र 1.8587 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 93 बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक नत्थुलाल नायक ,साधना अशोक नायक (खाता क्रमांक :-5608)गट/सर्व्हे क्रमांक 69/2 पैकी प्लॉट क्र. 93 बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7539 दिनांक 24/08/2022 प्रमाणे रक्कम रुपये 12,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.