सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7114 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
44/4
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- ज्ञानेश्वर नामदेवराव ठाकरे (खाता क्रमांक4592) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 124.571 चौ.मी.) लिहुन घेणार : किशोर रामराव अडेवार , (खाता क्रमांक :-5673)गट/सर्व्हे क्रमांक 44/4 पैकी प्लॉट क्र. 33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 124.571 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4258 दिनांक 29/05/2015 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.