Ferfar #7115 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
मे माऊंट इन्फ्रा तर्फे भागीदार महेश धरमदास कोचेकर ,मे माऊंट इन्फ्रा तर्फे भागीदार राजकुमार वामनराव हुमने (खाता क्रमांक5224) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/2, पैकी प्लॉट क्र. 6 बिगरशेती क्षेत्र 4.6482 आर.चौ.मी पैकी अर्धा भाग बिगरशेती क्षेत्र 2.2072 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
किसना सारंगधर गोल्हर ,भुषण किसना गोल्हर (खाता क्रमांक :-5674)गट/सर्व्हे क्रमांक 1/2 प्लॉट क्र. 6 बिगरशेती क्षेत्र 4.6482 आर.चौ.मी पैकी अर्धा भाग बिगरशेती क्षेत्र 2.2072 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3601 दिनांक 11/06/2020 प्रमाणे रक्कम रुपये 27,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.