Ferfar #7125 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
मोहंमद इस्माईल खान उस्मान खान पठाण तर्फे आ.मु. निर्मला रमेश चौधरी दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 1618 दिनांक 01/03/2016 (7/12 प्रमाणे खातेदार - ईर्शाद खान ,पाशा ईस्माईल खान पठाण ,मुनवर सुलताना महमंद पठाण ,शादाब खान ईस्माईल खान पठाण ) (खाता क्रमांक85) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/1, बिगरशेती क्षेत्र 195.1787 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 1,2,3,17,18,19 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 8.4262 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
चेतना जितेन्द्र भगत ,निर्मला रमेश चौधरी ,निलू अविनाश कुंभारे ,भावना प्रमोद कटकवार (खाता क्रमांक :-5677)गट/सर्व्हे क्रमांक 142/1 पैकी प्लॉट क्र. 1,2,3,17,18,19 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 8.4262 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3760 दिनांक 16/05/2016 प्रमाणे रक्कम रुपये 14,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.