Ferfar #7128 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
पॅरेडाईज गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपूर तर्फे सचिव आकाश सुरेश मेश्राम (खाता क्रमांक310) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2026 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 15 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 115.00 चौ.मी.)
लिहुन घेणार :
सिताबाई रामचंद्र चौरीवार , (खाता क्रमांक :-5680)गट/सर्व्हे क्रमांक 7 पैकी प्लॉट क्र. 15 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 115.00 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 639 दिनांक 23/01/1992प्रमाणे रक्कम रुपये 4,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 9211 दिनांक 04/07/2026 प्रमाणे प्लॉट क्र. व क्षेत्र दुरुस्ती करून दिली.