सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7129 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
36/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- राजीव को ऑपरेटिव्‍ह हाऊसिंग सोसायटी तर्फे केशव नामदेव उमाके (खाता क्रमांक647) यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3861 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) लिहुन घेणार : प्रभा शंकरराव जाधव , (खाता क्रमांक :-5682)गट/सर्व्हे क्रमांक 36/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नागपूर 11 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4408 दिनांक 06/08/1993 प्रमाणे रक्कम रुपये 3,750/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.