Ferfar #7131 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/3
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
गितांजली को ऑ हाऊसिंग सोसायटी लि नागपूर तर्फे अध्यक्ष राजेन्द्र बाबुरावजी टीचकुले (सद्य स्तिती 7/12 नुसार अध्यक्ष शशिकांत लक्षण घाटोळे )((खाता क्रमांक107) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/3, बिगरशेती क्षेत्र 89.7059 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 46 बिगरशेती क्षेत्र 1.6496 आर.चौ.मी हे त्यांनी (आर एल क्षेत्र 122.62 चौ.मी.)
लिहुन घेणार :
सचिन दादाराव येवले , (खाता क्रमांक :-5684)गट/सर्व्हे क्रमांक 30/3 पैकी प्लॉट क्र. 46 बिगरशेती क्षेत्र 1.6496 आर.चौ.मी हे त्यांनी (आर एल क्षेत्र 122.62 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3184 दिनांक 24/05/2004 प्रमाणे रक्कम रुपये 21,300/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.