सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7143 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/3
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- शांती हॉऊसिंग एजन्सी नागपूर तर्फे पार्टनर सुभाष देवराव भोयर ( 7/12 नुसार शिवानी सुभाष भोयर , नंदा सुभाष भोयर , भावना सुभाष भोयर )(खाता क्रमांक335) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0406 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 47 व 48 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 278.586 चौ.मी.) लिहुन घेणार : गीता हिम्मत पटेल , (खाता क्रमांक :-5700)गट/सर्व्हे क्रमांक 34/3 पैकी प्लॉट क्र. 47 व 48 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 278.586 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3220 दिनांक 29/10/2001 प्रमाणे रक्कम रुपये 30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.