Ferfar #7149 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
महेन्द्र नामदेव डोहारे तर्फे आ.मु. राजेश मोरेश्वर बारई ,सुनिता राजेश बारई दुय्यम निंबधक नागपूर ग्रा. 10 यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 13537 दिनांक 30/12/2020 (खाता क्रमांक312) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/1, बिगरशेती क्षेत्र 70.9096 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 16-ए बिगरशेती क्षेत्र 1.5327 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेश मोरेश्वर बारई ,सुनिता राजेश बारई (खाता क्रमांक :-5708)गट/सर्व्हे क्रमांक 30/1 बिगरशेती क्षेत्र 1.5327 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8389 दिनांक 22/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 16,17,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.