सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7150 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- मे शंतनु कन्स्ट्रक्शन कंपनी सुयोग नगर नागपूर तर्फे राजेश जगन्‍नाथ पारधी (खाता क्रमांक46) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6105 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 66 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 113.34 चौ.मी.) लिहुन घेणार : किसन दामाजी अतकरे , (खाता क्रमांक :-5709)गट/सर्व्हे क्रमांक 66 पैकी प्लॉट क्र. 66 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 113.34 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नागपूर 11 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8658 दिनांक 09/08/1996 प्रमाणे रक्कम रुपये 9,760/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.