Ferfar #7152 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
दिलीप हरीभाऊ दांडेकर ,प्रकाश हरिभाऊ दांडेकर ,सुशिलाबाई नामदेव दांडेकर (खाता क्रमांक134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6013 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 71 व 72 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0264 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्षेत्र 278.70 चौ.मी. आणि आर एल नुसार प्रत्येकी क्षेत्र 264.70 चौ.मी.)
लिहुन घेणार :
कुसुमबाई मनोहरराव पवार , (खाता क्रमांक :-5713)गट/सर्व्हे क्रमांक 26 पैकी प्लॉट क्र. 71 व 72 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0264 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्षेत्र 278.70 चौ.मी. आणि आर एल नुसार प्रत्येकी क्षेत्र 264.70 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10367 दिनांक 27/12/1999 प्रमाणे रक्कम रुपये 30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.