Ferfar #7158 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
सनफ्लेग को ऑपरेटिव्ह हॉऊसिंग सोसायटी लि तर्फे गुरूदर्शन शिवदास पशिने (खाता क्रमांक646) यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3861 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 15 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)
लिहुन घेणार :
शामराव माणिकराव ढोक , (खाता क्रमांक :-5719)गट/सर्व्हे क्रमांक 36/1 पैकी प्लॉट क्र. 15 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नागपूर 11 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1682 दिनांक 06/03/1998 प्रमाणे रक्कम रुपये 30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.