सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7160 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- दिलीप हरीभाऊ दांडेकर ,प्रकाश हरिभाऊ दांडेकर ,सुशिलाबाई नामदेव दांडेकर तर्फे आ.मु. अनिल गुंडेराव पवार (खाता क्रमांक134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6013 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 107 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 186.03 चौ.मी.) लिहुन घेणार : वसंतराव करनूजी गाडीवान , (खाता क्रमांक :-5722)गट/सर्व्हे क्रमांक 26 पैकी प्लॉट क्र. 107 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 186.03 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1918 दिनांक 10/03/1999 प्रमाणे रक्कम रुपये 20,025/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 5114/2008 प्रमाणे सर्व्हे क्र. ची दुरुस्ती करून दिली.