Ferfar #7167 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
जगचंद्र कॅन्स्ट्रक्शन फर्म कंपनी रा जी एन जि 51 127/88 तर्फे सिमा शरद पारधी (खाता क्रमांक71) यांचे गट/सर्व्हे क्रमांक59/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.8065 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 40 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0181 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.15 चौ.मी.)
लिहुन घेणार :
प्रमोद केशवराव जामिनकर , (खाता क्रमांक :-5757)गट/सर्व्हे क्रमांक 59/1 पैकी प्लॉट क्र. 40 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0181 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.15 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4215 दिनांक 05/11/1993 प्रमाणे रक्कम रुपये 7,800/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.