सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7168 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
94/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- जयप्रकाश गोकुलदास बजाज तर्फे आ.मु. योगेश रामदास साहू दुय्यम निंबधक नागपूर ग्रा. 10 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 3662 दिनांक 29/04/2017 (खाता क्रमांक800) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3522 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी (खरेदी व आर एल नुसार क्षेत्र 153.00 चौ.मी.) लिहुन घेणार : पियुष शिवराम मसराम ,राणी पियुष मसराम (खाता क्रमांक :-5758)गट/सर्व्हे क्रमांक 94/2 पैकी प्लॉट क्र. 20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी (खरेदी व आर एल नुसार क्षेत्र 153.00 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1964 दिनांक 24/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.