सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7173 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- प्रदिप बालमुकुंद शर्मा (खाता क्रमांक5341) यांचे गट/सर्व्हे क्रमांक127, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 81 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.48 चौ.मी.) लिहुन घेणार : विश्वेश्वर नामदेव बारापात्रे , (खाता क्रमांक :-5763)गट/सर्व्हे क्रमांक 127 पैकी प्लॉट क्र. 81 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.48 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8442 दिनांक 18/07/2013 प्रमाणे रक्कम रुपये 4,80,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.