सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7182 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- अंजली आनंदराव कुळकर्णी तर्फे आ.मु.उमेश दत्तात्रय कापरे दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 1973 दिनांक 24/03/2008 (खाता क्रमांक4573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 38, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) लिहुन घेणार : निवेदीता उमेश कापरे , (खाता क्रमांक :-5772)गट/सर्व्हे क्रमांक 38 पैकी प्लॉट क्र. 23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 305 दिनांक 12/01/2012 प्रमाणे रक्कम रुपये 1,80,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.