सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7192 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
107/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- वर्षा महेश मोहीते (खाता क्रमांक4873) यांचे गट/सर्व्हे क्रमांक107/1, बिगरशेती क्षेत्र 1.2375 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 11 बिगरशेती क्षेत्र 1.2375 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मनोहर उत्तमराव सावळे , (खाता क्रमांक :-5775)गट/सर्व्हे क्रमांक 107/1 पैकी प्लॉट क्र. 11 बिगरशेती क्षेत्र 1.2375 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10510 दिनांक 05/07/2021 प्रमाणे रक्कम रुपये 13,10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.