सातबारा Watch

← घोगली (ग्रा)

Ferfar #4732 · घोगली (ग्रा)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
27/1/2/3/4/219
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र नरेनद्रनगर शाखा तर्फे शाखा अधिकारी शेखर मडावी गहाणखत लिहुन देणार : अमोल आनंदराव भगत रा. घोगली (ग्रा) यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक 10860-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1/2/3/4/219 क्षेत्र 3.0490 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल आनंदराव भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.