सातबारा Watch

← घोगली (ग्रा)

Ferfar #4771 · घोगली (ग्रा)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
35/2
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026 लिहुन देणार:- राजेश मधुकर वानखेडे रा. (खाता क्रमांक73) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/2, बिगरशेती क्षेत्र 116.1943 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 51 बिगरशेती क्षेत्र 1.8580 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चिंतामण विश्वनाथ ओझलवार , (खाता क्रमांक :-5315)गट/सर्व्हे क्रमांक 35/2 पैकी प्लॉट क्र. 51 बिगरशेती क्षेत्र 1.8580 आर.चौ.मी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3638 दिनांक 11/06/2004 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.