सातबारा Watch

← घोगली (ग्रा)

Ferfar #4778 · घोगली (ग्रा)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
21/8
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 लिहुन देणार:- अरविंद अन्नाजी अरमरकर ,जितेंद्र रमेशराव टेटे ,पंकज यशवंत अरमरकर ,पुष्पा देवराव निलसकर ,यशवंत चिंतामण अरमरकर ,रंजना देवराव निलसकर ,रमेश झिबलाजी टेटे ,राकेश गणपत अतकरी ,राजेंद्र देवराव निलसकर ,रोशन रमेशराव टेटे ,सुर्यकांत विनायकराव कावळे - - -रा. पिपळा(खाता क्रमांक105) तर्फे अमुख्त्यार अनुप गंगाधर अरमरकर व नीलाक्ष गुप्ता यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/8, बिगरशेती क्षेत्र 91.8361 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.57570 आर.चौ.मी हे त्यांनी (प्लॉट क्र.57) लिहुन घेणार : बाबाराव अजाबराव तायडे , (खाता क्रमांक :-5321)गट/सर्व्हे क्रमांक 21/8 बिगरशेती क्षेत्र 5.57570 आर.चौ.मी (प्लॉट क्र.57) यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12833 दिनांक 31/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये) अनधिकृत भूखंड फेरफार घेणेबाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.