Ferfar #4793 · घोगली (ग्रा)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/2/ब
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
अंकुश चिंतामण भोयर ,दिपक बापुनाजी मुंगले ,नाना बापूराव राहाटे ,मधुकर रामाजी मने ,विकास अंकुश भोयर ,विजय वासुदेव कारवटकर तर्फे आ.मु. भारती हाऊसिंग एजन्सी तर्फे भागीदार दिपक बापुनाजी मुंगले , अंकुश चिंतामण भोयर (खाता क्रमांक1212) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/2/ब, बिगरशेती क्षेत्र 77.3175 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 9-अ बिगरशेती क्षेत्र 1.0875 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुजीत केशव नांदुरकर , (खाता क्रमांक :-5346)गट/सर्व्हे क्रमांक 28/2/ब पैकी प्लॉट क्र. 9-अ बिगरशेती क्षेत्र 1.0875 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6324 दिनांक 21/10/2005 प्रमाणे रक्कम रुपये 35,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.