Ferfar #4797 · घोगली (ग्रा)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/3
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
लिहुन देणार:-
सौरभ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या घोगली नागपूर रजि एन जि पी ए आर एन एच एस जि टि ओ 785/2004 रा. (खाता क्रमांक11) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7252 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0158620 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी (प्लॉट क्रमांक `13 )
लिहुन घेणार :
प्रफुल मनोहर कामडी ,सुधीर मनोहर कामडी - - -, (खाता क्रमांक :-5347)गट/सर्व्हे क्रमांक 34/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0158620 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्रमांक `13 )
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8627 दिनांक 24/07/2013 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)
(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये) अनधिकृत भूखंड फेरफार घेणेबाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.