Ferfar #6550 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/217/1/1
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
लिहुन देणार:-
पवन पुत्र जनजिवन समस्या भुमी विकास सोसायटी नागपूर तर्फे सुरेश गुलाबराव चौधरी (खाता क्रमांक1923) यांचे गट/सर्व्हे क्रमांक216/217/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1868 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 32 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 92.90 चौ.मी.)
लिहुन घेणार :
केशव हरिभाऊ उईके , (खाता क्रमांक :-4906)गट/सर्व्हे क्रमांक 216/217/1/1 पैकी प्लॉट क्र. 32 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 92.90 चौ.मी.)
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5546 दिनांक 06/10/2000 प्रमाणे रक्कम रुपये 2,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.