सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6553 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
32/1/12
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र -सेंदुरवाफा शाखा गहाणखत लिहुन देणार : शकुल सुरेश साखरे रा. पिपळा यांनी दुय्यम निबंधक नागपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 12703-2026 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/1/12 क्षेत्र 2.3702 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शकुल सुरेश साखरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.