Ferfar #6583 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1/1/2/15
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा हनुमान नगर, नागपूर तर्फे वरीष्ठ व्यवस्थापक राहुल जगदीश प्रसाद शर्मा
गहाणखत लिहुन देणार : नरेंद्र वसंतराव ठवरे ,राजश्री नरेंद्र ठवरे रा. पिपळा यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक 11536-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/1/1/2/15 क्षेत्र 0.9860 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेंद्र वसंतराव ठवरे ,राजश्री नरेंद्र ठवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.