Ferfar #6587 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
जयंत आनंदराव दळवी ,मिलींद नारायण घोगरे (खाता क्रमांक183) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3524 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 124 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 125.64 चौ.मी.)
लिहुन घेणार :
उर्मिला बाबुलाल जैस्वाल , (खाता क्रमांक :-4942)गट/सर्व्हे क्रमांक 33/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2851 दिनांक 19/05/2006 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.