सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6588 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
160/3
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- संजय चिंधूजी झोडापे (खाता क्रमांक4458) यांचे गट/सर्व्हे क्रमांक160/3, पैकी प्लॉट क्र. 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0238 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0238 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 238.81 चौ.मी.) लिहुन घेणार : प्रमोदकुमार भाऊराव भोवरे , (खाता क्रमांक :-4943)गट/सर्व्हे क्रमांक 160/3 पैकी प्लॉट क्र. 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0238 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 238.81 चौ.मी.) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8305 दिनांक 03/11/2016 प्रमाणे रक्कम रुपये 21,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.