सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6593 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
33/2
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- जयंत आनंदराव दळवी ,मिलींद नारायण घोगरे (खाता क्रमांक183) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3524 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 139 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0138 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 162.57 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 138.8680 चौ.मी.) लिहुन घेणार : संजय प्रभाकर सेलुकर , (खाता क्रमांक :-4944)गट/सर्व्हे क्रमांक 33/2 पैकी प्लॉट क्र. 138 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 162.57 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 138.8680 चौ.मी.) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2750 दिनांक 16/05/2006 प्रमाणे रक्कम रुपये 1,20,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.