सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6596 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026 लिहुन देणार:- महेश कृष्णराव पराते , (खाता क्रमांक4376) यांचे गट/सर्व्हे क्रमांक158, सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी आपला अविभक्त अर्धा हिस्सा लागवडीयोग्य क्षेत्र 0.06967 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 69.67 चौ.मी.) लिहुन घेणार : संदिप रामभाऊजी थूल , (खाता क्रमांक :-4950)गट/सर्व्हे क्रमांक 158 पैकी अविभक्त अर्धा हिस्सा लागवडीयोग्य क्षेत्र 0.06967 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 69.67 चौ.मी.) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7422 दिनांक 13/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 9,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.