Ferfar #6599 · पिपळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026
लिहुन देणार:-
श्री संत साईताज गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या नागपूर राजी न एन वाय एम एच एस टि ओ 857/2007 तर्फे राकेश विजयराव बांगल (खाता क्रमांक786) यांचे गट/सर्व्हे क्रमांक149, बिगरशेती क्षेत्र 132.7931 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.54 बिगरशेती क्षेत्र 1.2298 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलिमा निळकंठराव वाळके , (खाता क्रमांक :-4947)गट/सर्व्हे क्रमांक 149 पैकी प्लॉट क्र.54 बिगरशेती क्षेत्र 1.2298 आर.चौ.मी
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7368 दिनांक 05/12/2014 प्रमाणे रक्कम रुपये 50,850/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.