सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6608 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
39/2
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- अमोल डेव्हलपर्स तर्फे श्याम बळवंतरावढोमणे (खाता क्रमांक19) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39/2, बिगरशेती क्षेत्र 78.8406 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 8 बिगरशेती क्षेत्र 2.8149 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गोपाल रामभाऊजी कर्णेवार , (खाता क्रमांक :-4959)गट/सर्व्हे क्रमांक 39/2 पैकी प्लॉट क्र. 8 बिगरशेती क्षेत्र 2.8149 आर.चौ.मी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1616 दिनांक 17/02/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1,22,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.